Ismael Kone leg injury
esakal
What happened to Ismael Kone in Canada vs Qatar World Cup match? फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत कॅनडाने शुक्रवारी मध्यरात्री कतारवर ६-० असा दणदणीत विजय मिळवला. जॉनथन डेव्हिडने तीन गोल केले, तर सायल लॅरीन, नॅथन सॅलिबा यांनी प्रत्येकी एक व मोहम्मद मनाईच्या स्वयंगोलने कतारला हार मानण्यास भाग पाडले. पण, हा सामना चर्चेत राहिला तो इस्माएल कोने ( Ismael Kone Injury) याच्या भयानक दुखापतीने… कतारच्या असीम मादिबोने केलेल्या टॅकलमुळे कोनेचा पाय मोडला आणि वेदनेने तो विव्हळला...