Indian Swimming Federation defends move citing international rule
esakal
Indian Swimming Federation defends move citing international rule : अहमदाबादमध्ये आशियाई ॲक्वेटिक (जलतरण) अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. मात्र, या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी जलतरणाच्या पोशाखावर तिरंगा लावल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारताच्या वॉटरपोलो संघाकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालय व भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून भारतीय जलतरण संघटनेकडून अहवाल मागविण्यात आला आहे.