esakal | T20 World Cup 2021 : पाहा स्पर्धेत सहभागी 16 संघातील खेळाडूंची यादी
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup 2021

T20 World Cup 2021 : पाहा स्पर्धेत सहभागी 16 संघातील खेळाडूंची यादी

sakal_logo
By
सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत.

T20 World Cup 2021 All 16 teams squads : युएई आणि ओमानमध्ये रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. टीम इंडियासह 16 संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत. राउड 1 मधील अ गटात श्रीलंका, आयर्लंड, नँदरलंड आणि नामिबिया या संघाचा समावेश असून ग्रुप ब मध्ये बांगलादेश स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी आणि ओमन या देशातील संघाचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 मध्ये खेळताना दिसतील.

सुपर 12 मध्ये ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचा सहभाग असून राउंड मधील अ गटातील पहिला आणि ब गटातील दुसरा या ग्रुपमध्ये खेळताना दिसेल.

ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि ब गटातील पहिला आणि अ गटातील दुसरा संघ खेळताना दिसेल.

भारत

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या , रविंद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शरमी

राखीव : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर

पाकिस्तान

बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, आझम खान, हरिस रौफ, हसन अली, इमाद वासीम, हुशहादिल शहा, मोहम्मद हफिझ, मोहम्मद हुसेन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, शाहीन आफ्रिदी, शोएब मकसूद,

राखीव, फखर झमान, शहनवाझ , उस्मान कादिर.

अफगाणिस्तान

राशिद खान, रमहमनुल्लाह गुरबाध, हझरातुल्लाह झझाई, उस्मान घनी, असगर अफगान, मोहम्मद नबी (कर्णधार), नैजीबुल्लाह झडरान, हशमदुल्लाह शाहीदी, मोहम्मद शाहझद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदिन नैब, नवीन उल हक, हमीद हसन, शरफुद्दीन अश्रफ, दवलत झादरन, शापूर झादरन, क्युस अहमद.

राखीव : अफसर अझाई, फरीद अहमद मलिक.

न्यूझीलंड

केन विल्यमसन (कर्णधार), टोड अस्तले, ट्रेंट बोल्ड. मार्क चॅम्पमन, डेवॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तिल, कायले जमीसन, डारियल मिचेल, जीमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टीम सेफर्ट, इश सोधी, टीम साउदी, राखीव : अ‍ॅडम मायले.

हेही वाचा: T20 World Cup : मॅथ्यू हेडनसह आफ्रिकेचा दिग्गज पाक संघाला देणार धडे

दक्षिण आफ्रिका

टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, केशव महाराज, ब्योर्न फॉर्चुयन, रीझा हेंड्रिक्स, हेन्रीक क्लासेन, एडन मार्क्राम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, ड्वेन प्रिटोरियस, कागीझो रबडा , रॅसी व्हॅन डेर डसेन.

राखीव: जॉर्ज लिंडे, अँडिले फेहलुकवायो, लिझाद विल्यम्स

वेस्ट इंडिज

केरॉन पोलार्ड(कर्णधार), निकोलस पूरन, ख्रिस गेल, फॅबियन एलेन, ड्वेन ब्रावो, रॉस्टन चेज, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमंस, अल्फांसो थॉमस आणि हेडन वॉल्श.

राखीव : डेरेन ब्रावो, शेल्डन कॉर्ट्रेल, जेसन होल्डर, एकेल हुसेन.

ऑस्ट्रेलिया

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), (c), अ‍ॅश्टॉन अगर, पॅट कमिन्स (उप-कर्णधार), जोस हेजलवूड, जोश एग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मेक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मितेल स्वेपसन, मेथ्यू वेड, डेविड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

राखीव : डॅन ख्रिस्टन, नॅथन एलीस, डॅनिल सॅम्स.

बांगलादेश

महमुदुल्लाह (कर्णधार) नइम शेख, सोमय्या सरकार, लिटन दास, शाकीब अल हसन, मुशफिकर रहिम, अफिफ हुसेन, नुरुल शोहन, मेहंदी हसन, नसुम अहमद, मुश्ताफिझुर रहिम, शौरीफुल इस्लाम, तस्कीन अहमद, शैफुदीन, शैमीम हुसेन,

राखीव : रुबेल हुसेन, अमीनुल इस्लाम.

इंग्लंड

इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम कुरेन, क्रिस जार्डन, लायम लिविंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल, अदिल रशिद, जेसन रॉय, डेविड विले, क्रिस वोक्स, मार्क वूड,

राखीव : टॉम कुरेन, लायम डॅवसन, जेम्स विंन्स

हेही वाचा: T20 World Cup: 'त्या' फलंदाजाला वगळल्याने माजी क्रिकेटपटू नाराज

श्रीलंका

दासुन शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्वा, कुसल जनीथ परेरा, दिनेश चांडीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चरित असलंका, वानिंदु हसरंगा, कामिन्दु मेंडिस, चमिका करुणारत्ने, नुवान प्रदीप, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, प्रवीण जयविक्रमा, एम दीक्षाना.

राखीव : लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, अकिला धनंजया, पुलिना थरंगा.

आयर्लंड

अँड्रू बलबायरने (कर्णधार), मार्क अडायर, कार्टिस कॅम्पर, गॅरेथ डेल्ने, जॉर्ज डॉकरेल, शेन गेटकॅटे, ग्रॅहम कॅनडे, डोश लिटल, अँड्रू मॅकब्रायन, बॅरी मॅकार्टी, केविन ओब्रायन, नील रॉक, सीमी सिंग, पॉल स्ट्रायलिंग, हॅरी टेक्टोर, लॉरकन तुकेर, बेन व्हाइट, क्रॅग यंग.

नामिबिया

गेरहार्ड इरसमस (कर्णधार), स्टेफन बार्ड, स्टेफन बार्ड, कार्ल बार्केनस्टॉक, मिचाऊ डू प्रीझ, जॅन फ्रायलिंक, झॅन ग्रीन, निकोल लॉफी-ईटन, बर्नार्ड शॉल्ट्झ, बेन शिकोंगो, जेजे स्मित, रुबेन ट्रम्पेलमन, मायकेल व्हॅन लिंगेन, डेव्हिड विसे, क्रेग विल्यम्स, पिकी या फ्रॅन्स. राखीव: मॉरिशस नगुपिता

नॅदरलंड

पीटर सीलार (कर्णधार), कॉलिन एकरमन, फिलिप बोयीसेवेन, बेन कूपर, बास डी लीड, स्कॉट एडवर्ड्स, ब्रॅंडन ग्लोव्हर, फ्रेड क्लासेन, स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओ'डॉड, रायन टेन डॉशेट, लोगान व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुग्टेन, रुलोफ व्हॅन डेर मर्वे, पॉल व्हॅन मीकेरेन. राखीव: टोबियास विसी, शेन स्नॅटर

ओमान

झीशान मकसूद (कर्णधार), आकिब इलयास, जतींदर सिंग, खवर अली, मोहम्मद नदीम, अयान खान, सूरज कुमार, संदीप गौड, नेस्टर धंबा, कलीमुल्लाह, बिलाल खान, नसीम खुशी, सुफयान मेहमूद, फय्याज बट्ट, खुर्रम खान.

पपुआ गिनी

असद वाला (कर्णधार), चार्ल्स अमिनी, लेगा सियाका, नॉर्मन वानुआ, नोसेना पोकाना, किपलिंग डोरिगा, टोनी उरा, हिरी हिरी, गौडी टोका, सेसे बाऊ, डेमियन रावू, काबुआ वागी-मोरिया, सायमन अताई, जेसन किला, चाड सोपर, जॅक गार्डनर.

स्कॉटलंड

कायले कोत्झर (कर्णधार), रिचर्ड बेरिंग्टन, डायलन बुज, मॅथ्यू क्रॉस (डब्ल्यूके), जोश डेवी, अलास्डेयर इवान्स, ख्रिस ग्रीव्स, ओली हेअर्स, मायकेल लीस्क, कॅलम मॅक्लेओड, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, ख्रिस सोले, हमजा ताहीर, क्रेग वॉलेस, मार्क वॅट, ब्रॅड व्हील.

loading image
go to top