INDvsSA : अन् पंतमुळे विराटला तोंड दाखवायला जागा उरली नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला काही केल्या सूर गवसत नाही. जरा बरा खेळेल म्हटलं की हा खराब फटका मारून बाद होतो. तसेच काल झालेल्या सामन्यात त्याने चुकीचा रिव्ह्यू घेतला ज्यामुळे कोहली प्रचंड हताश झाला. त्याच्या या निर्णयामुळे कोहलीला तोंड लपवायलाह जागा उरली नाही. 

बंगळूर : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला काही केल्या सूर गवसत नाही. जरा बरा खेळेल म्हटलं की हा खराब फटका मारून बाद होतो. तसेच काल झालेल्या सामन्यात त्याने चुकीचा रिव्ह्यू घेतला ज्यामुळे कोहली प्रचंड हताश झाला. त्याच्या या निर्णयामुळे कोहलीला तोंड लपवायलाह जागा उरली नाही. 

या पंतला तळातल्या फळीतच खेळवा रे : लक्ष्मण

दिपक चहर गोलंदाजी करत असताना रेजा हेड्रिक्सविरुद्ध हा रिव्हयू घेताल. मात्र, हा निर्णय इतका चुकीचा होता की कोहलीचं हसू झालं. त्यानंतर कोहलीने तोंड टोपीत लपवलं. विराट कोहलीनं यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि दीपक चाहरच्या सांगण्यावरून डीआरएस घेतला. मात्र हा रिव्हयू वाया गेला. 

सहाव्या षटकात चहरच्या गोलंदाजीवर हेड्रीक्सचा पायचित असल्याचे अपिल करण्यात आले. मात्र, मैदानातील पंचांनी ते फेटाळूल लावले. मात्र, पंत आणि चहरच्या सांगण्यावरुन कोहलीने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. मात्र तो रिव्हयू वाया गेला.  

पाकच्या 'या' फलंदाजाने मागे टाकले धोनी अन् गिलख्रिस्टलाही; केला अनोखा विक्रम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts as Rishabh Pant give wrong call about taking DRS