INDvsBAN : अरेsss हा कोणत्या ग्रहावरचा आहे? मयांकची बॅटींग पाहून सगळेच आवाक

Twitter reacts as mayank agarwal scores double century against bangladesh
Twitter reacts as mayank agarwal scores double century against bangladesh

इंदूर : भारतीय संघाचा सलामीवीर मयांक अगरवालने आज पुन्हा कमाल केली आणि कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठोकले. भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 303 चेंडूंमध्ये द्विशतक झळकाविले. 

एकीकडे अर्धशतकाचे शतकात रुपांतर कसे करायचे हे भल्यबल्यांना जमत नाही. दुसरीकडे मात्र, मयांक अगरवाल शतकांचे द्विशतकात रुपांतर करत सुटला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांकने शानदार फलंदाजी करत द्विशतक साजरे केले. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ट्विटरवर त्याचे कौतुक सोहळे पाहायला मिळाले. सर्वस्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com