
Balabharathi & Vedanth Devadiga | Pro Kabaddi
Sakal
प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामात जयपूर पिंक पँथर्स आणि यु मुम्बा संघांनी त्यांच्या दोन महत्त्वाच्या युवा सदस्यांना गमावले आहे.
जयपूरचा असिस्टंट मॅनेजर वेदांत देवाडिगा आणि यु मुम्बाचा खेळाडू ए बालभारती यांचे निधन झाले आहे.
त्यांच्या निधनामुळे कबड्डीविश्वात शोककळा पसरली आहे.