

UP Yoddhas vs U Mumba Pro Kabaddi
Sakal
प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी दुसरा सामना युपी योद्धाज आणि यू मुंबा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात युपी योद्धाजचा संघ यू मुंबावर भारी पडला आहे. यू मुंबाने हा सामना ३५-३२ च्या गुणांसह ३ गुणांनी आपल्या नावावर केला. हा या हंगामातील युपी योद्धाजचा यू मुंबावर सलग दुसरा विजय आहे. या पराभवासह यू मुंबाची टॉप ४ मध्ये जाण्याची संधी हुकली आहे.