Under-19 World Cup 2026 : सचिन तेंडुलकरचा वैभव सूर्यवंशीसह भारतीय संघाला Video Call; पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी दिल्या खास टिप्स

Sachin Tendulkar’s Video Call : पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी सचिनने भारतीय खेळाडूंना काही खास टीप्स दिल्या आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
Under-19 World Cup 2026

Under-19 World Cup 2026

esakal

Updated on

Sachin Tendulkar interacts with Indian players via video call : अंडर-१९ विश्वकप स्पर्धेला ( Under-19 World Cup 2026 ) सुरुवात झाली आहे. उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. त्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वैभव सूर्यवंशीसह ( Sachin Tendulkar Video Call To Vaibhav Suryavanshi ) भारतीय खेळाडूंशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने भारतीय खेळाडूंना काही खास टीप्सदेखील दिल्या आहेत. बीसीसीआयने ( BCCI ) सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com