US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

वयाच्या 22 व्या वर्षी अलकाराजने या विजयासह पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. सप्टेंबर 2023 नंतर तो प्रथमच या क्रमवारी अव्वल स्थानी पोहोचला आहे.
US Open 2025

US Open 2025

esakal

Updated on

Carlos Alcaraz celebrates after defeating Jannik Sinner to win the US Open 2025 final in New York : कार्लोस अलकाराजने रविवारी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या यूएस ओपन 2025 च्या अंतिम सामन्यात जॅनिक सिनरला पराभूत करत विजेतेपद पटकावले आहे. अलकाराजने सिनरचा 6-2, 3-6, 6-1, 6-4 अशा फरकाने पराभव केला. अलकाराजसाठी हा विजय अनेक अर्थांनी खास राहिला. त्याने दुसऱ्यांदा यूएस ओपनचे जेतेपद पटकावलं आहे. त्याचा हा सहावा ग्रँड स्लॅम विजय होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com