Video : Vaibhav Suryavanshi ला 'राष्ट्रीय बाल पुरस्कार'! १४ व्या वर्षात पठ्ठ्याने गाजवलंय क्रिकेटचं मैदान, विजय हजारे ट्रॉफीतून घेतली माघार

Vaibhav Suryavanshi Wins National Bal Puraskar : देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात वैभव सुर्यवंशीचा देखील समावेश आहे. क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Vaibhav Suryavanshi, National Bal Puraskar,

Vaibhav Suryavanshi, National Bal Puraskar,

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi has been honoured with the National Bal Puraskar : युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी दिवसेंदिवस नवी उंची गाठतो आहे. १४ वर्षांच्या वैभवने क्रिकेटविश्वात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. क्रिकेटमधील त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. या यशाबद्दल आता त्याला भारत सरकारकडूनही सन्मानित करण्यात आले आहे. वैभव सूर्यवंशीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com