National Women Kho Kho : वैष्णवी, अश्‍विनीकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

राजस्थानमधील जयपूर येथे खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो-खो लीगअंतर्गत किशोरी व मुली अशा दोन विभागांच्या स्पर्धा पार पडणार आहेत.
National Women Kho Kho
National Women Kho Khosakal

मुंबई : राजस्थानमधील जयपूर येथे खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो-खो लीगअंतर्गत किशोरी व मुली अशा दोन विभागांच्या स्पर्धा पार पडणार आहेत. महाराष्ट्राच्या संघांची घोषणा करण्यात आली असून किशोरी संघाचे नेतृत्व वैष्णवी चाफे हिच्याकडे, तर मुलींच्या संघाचे नेतृत्व अश्‍विनी शिंदे हिच्याकडे सोपवण्यात आले आहे.

किशोरी संघ : मैथिली पवार, सिद्धी भोसले, मुग्धा वीर, राही पाटील (धाराशिव), वेदिका तामखडे, वैष्णवी चाफे (कर्णधार), श्रावणी तानखडे, पायल तामखडे (सांगली), कल्याणी लामकाने, अनुष्का पवार (सर्व सोलापूर), धनश्री लव्हाळे, अपर्णा वर्दे (पुणे), गौरी जाधव (सातारा), शीतल गांगुर्डे (नाशिक), आकांक्षा क्षीरसागर

National Women Kho Kho
Ind vs Eng Test : थंड हवामानात भारतीयांचा कस ; पाचव्या कसोटीसाठी धरमशालातील वातावरण इंग्लिश संघाला पोषक

मुलींचा संघ : अश्विनी शिंदे (कर्णधार), सुहानी धोत्रे, प्रणाली काळे, सृष्टी सुतार (धाराशिव), प्रतीक्षा बिराजदार, नयन काळे, धनश्री तामखडे (सर्व सांगली), दीपाली राठोड, पूर्वा वाघ (सर्व पुणे), सादिया मुल्ला, स्नेहल लामकाने, आर्या डोर्लेकर (रत्नागिरी), साक्षी पार्सेकर (उपनगर), संस्कृती पाटील (ठाणे), काजळ मोरे (मुंबई).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com