POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

Portugal vs Croatia Fifa World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या बाद फेरीतील क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने अखेर आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या अपूर्ण स्वप्नांपैकी एक पूर्ण केले.
Cristiano Ronaldo celebrates after scoring his first-ever FIFA World Cup knockout-stage goal

Cristiano Ronaldo celebrates after scoring his first-ever FIFA World Cup knockout-stage goal

Updated on

Cristiano Ronaldo vs Luca Modric Football Marathi News: ४१ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि ४० वर्षीय लुका मॉड्रिच, यांच्यापैकी एक दिग्गजाचा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येणार... हे वाचतानाच दोन्ही खेळाडूंची कारकीर्द झटकन डोळ्यासमोर रिव्हाईंड होतेय. आपापल्या देशांचे हे नायक आपला शेवटचा वर्ल्ड कप खेळत आहेत आणि त्यांना जिंकण्यासाठी सर्व सहकारी जोर लावताना दिसले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com