

22 centuries scored in Vijay Hazare Trophy
Esakal
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामाला जबरदस्त सुरुवात झालीय. पहिल्याच दिवशी तब्बल २२ खेळाडूंनी शतक झळकावलं. यात एका द्विशतकाचाही समावेश आहे. बिहारने सर्वाधिक धावसंख्या करत विक्रम घडवला. त्यांनी विजय हजारे ट्रॉफीत धावांच्या फरकानं सर्वात मोठा विजय नोंदवला. वैभव सूर्यवंशीने तुफान फटकेबाजी केली. पहिल्या दिवशी अनेक विक्रम झाले.