Vinesh Phogat Retirement
esakal
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने २०२४ मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, आता तिने या निर्णयावरून यु-टर्न घेतला आहे. आपण निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर करत २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेत आपण खेळणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.