

Viral AI video of Saudi Arabia’s ‘sky stadium’ Fact Check
Sakal
सौदी अरेबियात ३५० मीटर उंचीवर स्काय स्टेडियम उभारण्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
परंतु आता स्पष्ट झाले आहे की हा व्हिडिओ AI-generated आहे.
तसेच व्हायरल व्हिडिओचा सौदीच्या अधिकृत प्रकल्पाशी काहीही संबंध नाही.