Saudi Arabia is constructing the world’s first “Sky Stadium,” suspended 1,150 feet above ground
esakal
Vision 2030 stadium in Riyadh for FIFA World Cup : वाळवंटी प्रदेशात ३५० मीटर उंचीवर ४६ हजार प्रेक्षकक्षमता असलेलं “sky stadium” उभं राहणार आहे. सौदी अरेबियाने त्यांच्या निओम मेगासिटी प्रकल्प, द लाईनचा भाग म्हणून हे स्टेडियम प्रस्तावित केले आहे. सौदी अरेबियाने नुकतेच २०३४ च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद मिळवले आहे आणि त्यासाठीची ही तयारी आहे. तंत्रत्रान, शाश्वतता आणि विज्ञान यांचे मिश्रण असलेली ही उद्भूत कलाकृती जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.