Virat-Anushka Meet Premanand Maharaj
esakal
विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी पुन्हा एकदा प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली आहे. दोघेही त्यांची भेट घेण्यासाठी मथुरेत दाखल झाले. यावेळी दोघांनीही प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन देखील ऐकले. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या समोर हात जोडून बसलेले दिसत आहेत. प्रेमानंद महाराज यांनी त्यांना रावणाच्या मृत्यूनंतरचा एक प्रसंगदेखील सांगितला.