How King Carol II selected Romania's squad for the 1930 World Cup
esakal
Romania's remarkable journey to the 1930 FIFA World Cup: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची हळुहळू वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. काल केप व्हर्दे या जेमतेम ५-६ लाख लोकसंख्या असलेल्या संघाने २०१० च्या वर्ल्ड कप विजेत्या स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याआधी क्युराकासोने पदार्पणाच्या वर्ल्ड कपमध्ये चारवेळच्या विजेत्या जर्मनीविरुद्ध गोल करून इतिहास रचला. हे सर्व झाले, या वर्ल्ड कप स्पर्धेचे... पण, फुटबॉल इतिहासात असे अनेक भन्नाट किस्से आहेत, जे कदाचित कुणाला माहित नसतील... सुरूवात करूयात १९३० च्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून, जी उरुग्वे येथे झाली होती...