IND vs ENG ODI: इंग्लंड वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? विराट कोहली तंदुरुस्त, पण हार्दिक अजूनही दुखापतीनं त्रस्त

England ODI series India squad: भारतीय संघ १ ते १९ जुलै दरम्यान इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासंदर्भात काही घडामोडी समोर आल्या आहेत.
England ODI series India squad

England ODI series India squad

ESakal

Updated on

भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. ज्यातील पहिला सामना गेल्या शनिवारी (१३ जून) धरमशाला येथे खेळला गेला. दुखापतीमुळे विराट कोहली भारतीय संघात नाही. संघ जाहीर झाला तेव्हा किंग कोहलीच्या नावाचा संघात समावेश होता. तसेच हार्दिकच्या नावाचाही समावेश होता, पण तोही दुखापतीमुळे खेळत नाही. अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेनंतर, भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये टी-२० मालिका खेळेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com