Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

Where is Cabo Verde located? गतविजेत्या अर्जेंटिनाला १२० मिनिटांपर्यंत झुंजवत जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेणारा केप व्हर्दे (काबो व्हर्दे) नेमका आहे तरी कुठे? अवघी पाच लाख लोकसंख्या आणि अटलांटिक महासागरातील दहा प्रमुख ज्वालामुखी बेटांचा हा छोटासा आफ्रिकन देश जगाच्या नकाशावर शोधतानाही अनेकांना सहज सापडत नाही..
Cabo Verde country explained

Cabo Verde country explained

esakal

Updated on

Argentina vs Cabo Verde FIFA World Cup 2026: लिओनेल मेस्सी... जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू, ज्या संघात आहे त्या संघाला रोखणे भल्याभल्यांना जमलेले नाही. पण, काबो व्हर्दे त्याला अपवाद ठरला. जगभरातील मेस्सी चाहत्यांसाठी शनिवारची पाहाट झोप उडवणारी ठरली. कोण कुठला केप व्हर्दे अर्थात काबो व्हर्दे, मेस्सीच्या अर्जेंटिनाला काय टक्कर देणार? हा असाच विचार करून निर्धास्त असलेल्या अर्जेंटियन फॅन्सचा जीव १२० मिनिटे टांगणीला लावला, तो याच संघाने... त्यांनी केवळ मेस्सीला रोखले नाही, तर आम्ही इथे फक्त नावासाठी नव्हे तर छाप पाडण्यासाठी आलोय, हे सिद्ध केले. पण, हा केप व्हर्दे नेमका आहे तरी कुठे? त्यांच्या फुटबॉलमधील या प्रगतीमागचं रहस्य काय? चला तर जाणून घेऊयात...

Loading content, please wait...

Related Stories

Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Cristiano Ronaldo Sparks Fresh FIFA World Cup 2026 Controversy
Who is Ferran Torres?
Spain wins FIFA World Cup final after 16 years
Marathi News Esakal
www.esakal.com