Who is Asmita Dey Commonwealth Games 2026
Asmita Dey reaches women's -48kg Semifinal, confirms medal: त्रिपुरा राज्यातून आलेल्या अस्मिताच्या घरात खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नाही... तिचे वडील दक्षिण त्रिपुरातील बेलोनिआ या छोट्या शहरात सायकल दुरुस्तीचे दुकान चालवतात... अत्यंत मर्यादित साधनांमुळे तिच्या प्रवासात आर्थिक अडचणी होत्या, मात्र तिच्या कुटुंबाने तिच्या क्रीडा क्षेत्रातील आवडीला नेहमीच पाठिंबा दिला. आज अस्मिताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारत ज्युदोमध्ये भारताचे पदक निश्चित केले.