

Who is Chinmay Sutar
Esakal
रणजी ट्रॉफी २०२६-२७च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात मिझोरामकडून खेळणाऱ्या चिन्मय सुतारने ऐतिहासिक खेळी साकारली. त्यानं नागालँडविरुद्ध नाबाद ४०० धावा फटकावल्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय. ७७ वर्षांनी रणजी ट्रॉफीत एका डावात एकाच फलंदाजानं ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.