Hardik Pandya’s New Girlfriend Revealed
esakal
Indian cricketer Hardik Pandya confirms his relationship with model Mahika Sharma : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने त्याच्या ३२ व्या वाढदिवशी मॉडल माहिका शर्मासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह त्याने त्यांच्यातील नात्यांचाही कबुली दिली आहे. तसेच त्याने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्यानंतर आता दोघांच्याही नात्याची चर्चा रंगली असून हार्दिकची नवी गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे? असा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडला आहे.