
Paddy Upton help Gukesh Dommaraju: भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश हा महेंद्रसिंग धोनीला 'आदर्श' मानतो आणि त्याने जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत डिंग लिरेनला पराभूत केले. World Chess Championship स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा डी गुकेश हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताला ही स्पर्धा जिंकून देण्याचा मान डी गुकेशने मिळवून दिला आहे. या विजयानंतर गुकेश व MS Dhoni यांच्यातला एक समान धागा असल्याचे जगासमोर आले.