
Sachin Yadav
Sakal
सचिन यादवने वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२५ मध्ये भालाफेकीत चौथ्या क्रमांकावर राहिला.
नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत सचिनने ८६.२७ मीटर लांब भाला फेकून सर्वांना चकीत केले.
त्याच्या या कामगिरीने त्याने भारताची आशा उंचावली आहे.