Why Gautam Gambhir Backs Harshit Rana in Every Format
esakal
गेल्या काही महिन्यांपासून भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आपल्याला क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतो आहे. यावरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका देखील केली जाते आहे. हर्षित राणाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये संधी का दिली जाते? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातो आहे. मात्र, या टीकाकारांना हर्षित राणाने आपल्या प्रदर्शनाने प्रत्युत्तर दिलं आहे.