Commonwealth Games 2026 स्पर्धेत क्रिकेटसह कुस्ती, बॅटमिंटनचा समावेश का केलेला नाही? कारण घ्या जाणून

Why 9 Major Sports Were Axed from CWG 2026: २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लासगोमध्ये २३ जुलैपासून होणार असून यंदा फक्त १० खेळांचा समावेश आहे. २०२२ मध्ये असलेले क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी, टेबल टेनिससह ९ खेळ वगळल्याने भारताच्या पदकसंख्येवर मोठा परिणाम होणार आहे. यामागील कारण जाणून घ्या.
Why 9 Major Sports Were Axed from CWG 2026

Why 9 Major Sports Were Axed from CWG 2026

Sakal

Updated on

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा ग्लासगोला खेळवली जात आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत नेहमीच भारताची कामगिरी चांगली राहिलेली आहे, गेल्या काही स्पर्धांमध्ये तर भारत सातत्याने टॉप-५ मध्ये राहिला आहे. पण यंदा भारतीयांच्या पदकांमध्ये यावेळी मोठी घट होण्याची शक्यता आहे. कारण यंदा अनेक खेळ कमी करण्यात आले आहेत, ज्यात क्रिकेट, कुस्ती, बॅटमिंटन अशा खेळांचाही समावेश आहे.

Why 9 Major Sports Were Axed from CWG 2026
Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com