कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात असं घडलं नव्हतं, एकाच सामन्यात त्रिशतक अन् ७ विकेट

Wiaan Mulder Creates History दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर याने आधी त्रिशतक झळकावलं. त्यानंतर गोलंदाजी करताना एकाच डावात सात विकेट घेण्याची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय.
Wiaan Mulder Creates History

Wiaan Mulder Creates History

Esakal

Updated on: 

दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूने असा पराक्रम केला आहे जो कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडला नव्हता. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर याने आधी त्रिशतक झळकावलं. त्यानंतर गोलंदाजी करताना एकाच डावात सात विकेट घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेटमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Loading content, please wait...