Alcaraz Eyes Third Consecutive Wimbledon Title; Faces Rublev Next : गतविजेत्या कार्लोस अल्काराझ याने विम्बल्डन ग्रँडस्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीतील विजयी मालिका कायम ठेवली. त्याने जॅन लेनार्ड स्ट्रफ याचे कडवे आव्हान चार सेटमध्ये परतवून लावत चौथ्या फेरीत प्रवेश केला. कार्लोस अल्काराझ याचा सलग २१वा विजय ठरला, हे विशेष.