Women T-20 Cricket Worldcup
sakal
लंडन - एकदिवसीय विश्वकरंडक विजेत्या भारतीय महिला संघावर टी-२० विश्वकरंडकातील साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतीय महिला संघावर सहा विकेट व सहा चेंडू राखून विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आले.