

Cricket Fever Returns as Women’s Premier League Starts Today
Sakal
मुंबई: काही महिन्यांपूर्वी भारतीय महिला संघाने मिळवलेले एकदिवसीय विश्वकरंडक विजेतेपद आणि त्यानंतर झालेला अभूतपूर्व जल्लोष या पार्श्वभूमीवर त्याच डी. वाय. पाटील स्टेडियमवर उद्यापासून महिला प्रीमियर लीगचा धूमधडाका सुरू होत आहे. सलामीलाच भारताच्या सुपरस्टार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना एकमेकीविरुद्ध लढणार आहेत.