IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

India vs England Women T20 Series: भारतीय महिला क्रिकेट संघ टी-२० विश्वकरंडक तयारी, भारत इंग्लंड महिला टी-२० मालिका २०२६, हरमनप्रीत कौर नेतृत्व संघ, राधा यादव यास्तिका भाटिया पुनरागमन, भारतीय महिला संघ वेगवान गोलंदाजी
IND vs ENG

IND vs ENG

esakal

Updated on

चेल्म्सफोर्ड : भारत-इंग्लंड यांच्यामध्ये गुरुवारपासून (ता. २८) तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. १२ जूनपासून इंग्लंड व वेल्स या देशांमध्ये महिलांच्या टी-२० विश्वकरंडकाला सुरुवात होणार असून, त्याआधी होत असलेली टी-२० मालिका ही रंगीत तालीम असणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला या मालिकेमधून खेळामध्ये सातत्य राखण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com