Arshad Nadeem: पाकिस्तानची इथेही नाचक्की! ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम जागतिक स्पर्धेत अपयशी; लिंबू टिंबू पुढे गेले अन् हा....
Arshad Nadeem at World Athletics 2025 Javelin Final: टोकियो वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमला चौथ्या फेरीतच बाहेर पडावे लागले.