World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

World Athletics U20 Championships: भारताच्या युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी करत तीन पदकं जिंकली आहेत. आशिष यादवने भालाफेकीत रौप्य, तर शाहनवाज खानने लांब उडीत कांस्यपदक पटकावलं.
World Athletics U20 Championships

World Athletics U20 Championships

esakal

Updated on

World Athletics U20 Championships: अमेरिकेतील यूजीन येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स यू२० चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करत स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचं पदकांचं खातं उघडलं.

आशिष यादवने भालाफेकीत रौप्यपदक जिंकलं, तर त्यानंतर शाहनवाज खानने लांब उडीत कांस्यपदक पटकावत भारताच्या पदकांमध्ये आणखी एका पदकाची भर घातली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com