World Wrestling Championship 2025
esakal
भारताचा कुस्तीपटू सुजीत के. याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या इराणच्या रहमान मौसा अमजौद खलिली याला कडवी झुंज दिली, मात्र इराणच्या खेळाडूने ६-५ असा विजय मिळवला. त्यामुळे सुजीतला जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमधील ६५ किलो वजनी गटात (फ्रीस्टाइल) उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.