World Yogasana Championships: भारताची सुवर्णपदकांची ‘पंचमी’; महाराष्ट्राच्या ज्योती देऊरकरने गोल्ड मेडलसह उमटवला ठसा

India Shines In World Yogasana Championship: विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धेत यजमान भारताची दमदार सुरुवात झाला आहे. पहिल्याच दिवशी पाच सुवर्णपदकांची कमाई भारतीय खेळाडूंनी केली.
Abhay Burman, Ritu Mondal, Jyoti Deurkar | World Yogasana Championship 2026

Abhay Burman, Ritu Mondal, Jyoti Deurkar | World Yogasana Championship 2026

Sakal

Updated on

यजमान भारताच्या खेळाडूंनी विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. भारतीय खेळाडूंनी सहापैकी पाच प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या ज्योती देऊरकर हिनेही ट्विस्टिंग बॉडी इंडिव्हिज्युअल या प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपला ठसा उमटवला.

Abhay Burman, Ritu Mondal, Jyoti Deurkar | World Yogasana Championship 2026
Summer Yoga Tips : नैसर्गिकरीत्या शरीर ठेवा कूल! उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्यासाठी रोज करा 'ही' योगासने; जाणून घ्या पद्धत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com