IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

Yuvraj Singh Joins Delhi Capitals as Coach : विशेष म्हणजे, प्रशिक्षक म्हणून युवराजच्या कारकिर्दीची ही सुरुवात असणार आहे. त्यामुळे आगामी हंगामात दिल्लीच्या संघाला त्याच्या अनुभवाचा किती फायदा होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Yuvraj Singh Joins Delhi Capitals as Coach

Yuvraj Singh Joins Delhi Capitals as Coach

esakal

Updated on: 

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आणि २०११ च्या वनडे विश्वचषक विजयाचा हिरो युवराज सिंग आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने युवराजची सहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षक म्हणून युवराजच्या कारकिर्दीची ही सुरुवात असणार आहे. त्यामुळे आगामी हंगामात दिल्लीच्या संघाला त्याच्या अनुभवाचा किती फायदा होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com