
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर यावर धनश्री वर्माने स्टोरी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली होती. आता युजवेंद्र चहलनेही या चर्चांवर मौन सोडलं आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरी लिहित त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.