Independence Day 2025: ७८वा की ७९वा? यावर्षी कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल?

Independence Day 2025: २०२५ मध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे; हा आकडा कसा ठरतो ते जाणून घ्या.
Independence Day 2025
Independence Day 2025sakal
Updated on

थोडक्यात:

  1. १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीचे उत्सव साजरे होतात.

  2. हा दिवस ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या राजवटीतून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करण्याचा आहे.

  3. यावर्षी नेमका ७८ वा की ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

Independence Day 2025: दरवर्षी सगळे भारतीय १५ ऑगस्ट खूप अभिमानाने आणि उत्साहात साजरा करतात. या दिवशी सर्व शाळा, कॉलेज, ऑफिस आणि देशभर ठिकठिकाणी ध्वजारोहण केले जाते. घरांमध्ये देखील तिरंगा फडकत असतो. सगळीकडे जल्लोषाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झालेले असते. जागोजागी फक्त देशभक्तीची गाणी ऐकू येतात. प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भव्य परेड आयोजित केली जाते. यामध्ये सशस्त्र सेना, सांस्कृतिक पथके आणि शाळेतील मुलं प्रात्यक्षिक करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com