Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Independence Day 2026: २०२६ मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे आणि त्यामागचा नेमका हिशोब आणि संभ्रम जाणून घ्या.
Independence Day 2026: 79th or 80th? Which Independence Day Will India Celebrate?

Independence Day 2026: 79th or 80th? Which Independence Day Will India Celebrate?

sakal

Updated on

Independence Day 2026: १५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि देशभक्तीचा दिवस. भारताला ब्रिटिशांच्या सुमारे दोनशे वर्षांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळा, कॉलेजेस, सरकारी ऑफिसेस आणि विविध संस्थांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक घरांमध्येही तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com