
Amazon Fee: अॅमेझॉनवरुन तुम्ही खरेदी करत असाल तर तुम्हाला ही खरेदी आता महागात पडणार आहे. अॅमेझॉननं आता झोमॅटो आणि स्विग्गीचं धोरणं अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्राहकांना मात्र भुर्दंड सोसावा लागणार आहे. कारण या फुड डिलिव्हरी अॅपप्रमाणं अॅमेझॉनही आता मार्केटप्लेस फी लागू करणार आहे.