Ganpati song: गणेशोत्सवाचे अजरामर गाणे 'चिक मोत्याची माळ' कोणी लिहिले अन् जॅकी श्रॉफला भुरळ पाडणारी 'ती' ट्यून कशी सुचली?

Secrets of Ganpati Song 'Chik Motyachi Mal': डीजे अन् रिमिक्सच्या गर्दीतही 'अशी चिक मोत्याची माळ'ची क्रेझ कायम; जाणून घ्या ३५ वर्षांनंतरही ओठांवर रुंजी घालणाऱ्या गाण्याचा रंजक इतिहास!
The Story Behind 'Ashi Chik Motyachi Mal': History of the Iconic Ganpati Song

The Story Behind 'Ashi Chik Motyachi Mal': History of the Iconic Ganpati Song

esakal 

Updated on

'Ashi Chik Motyachi Mal' Song History: आजकाल गणेशोत्सवात डीजेच्या तालावर चालणारी रिमिक्स गाणी कितीही वाजली, तरी मूळ गाण्यातील भाव आणि गोडवा कशातच शोधून सापडत नाही. असाच एक अजरामर नजराणा म्हणजे 'अशी चिक मोत्याची माळ' हे गाणे! रिमिक्सच्या या काळात हे गाणे अनेकदा नव्या रूपात समोर आले असले, तरी १९८९ मध्ये तयार झालेल्या मूळ गाण्याची बातच काही वेगळी आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ज्या गाण्यावर आजही लाखो गणेशभक्त थिरकतात, त्या गाण्यामागील मूळ संगीतकार, कवी आणि गायकांची नावे काळाच्या पडद्याआड गेली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com