
Top Beauty and Health Tips for Women in Their 40s and 50s: वय जसजसं वाढतं तसतसं आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्यां आणि बारीक रेषा दिसू लागतात. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणं थांबवायचं. वय वाढल्यावर त्वचेची अधिक काळजी घेणं महत्त्वाचं होऊन जातं. प्रत्येक वयात त्वचेची काळजी घेण्याची पद्धत वेगळी असते. जर तुम्हाला ४० किंवा ५० च्या वयातही ताजं आणि चमकदार दिसायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या त्वचेची योग्य काळजी घ्यायला हवी.