Karma and Suffering: सगळं काही कारणासाठीच घडतं… पण का वाटतं ते अन्यायकारक? जाणून घ्या गीतेचं उत्तर

Karma and Suffering: आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात की ज्यामुळे आपण अक्षरशः खचून जातो. अशा वेळी पुन्हा पुन्हा एकच विचार मनात येतो 'मलाच का हा त्रास? माझ्याच नशिबी का हे दुःख? आपण सतत हेच बोलत असतो. प्रश्नाचं खोल उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतं
Karma and Suffering
Karma and SufferingEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. भगवद्गीतेनुसार आपण आत्मा आहोत आणि जीवनातील प्रत्येक प्रसंग हा आत्म्याच्या शिक्षणाचा भाग आहे.

  2. कर्माचे फळ तात्काळ मिळेलच असे नाही; त्यामुळे अन्याय वाटणारे प्रसंगही नियतीचा भाग असतात.

  3. अपेक्षा आणि फळाची आसक्ती ही दुःखाचे मूळ कारण असून, समत्व राखणे हेच खरे समाधान आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com