Croma Black Friday Sale discount offers
esakal
लाइफस्टाइल
Croma sale : क्रोमाच्या Black Friday Sale मध्ये 50% वाली डिस्काउंट ऑफर! कोणत्या वस्तू मिळतायत अर्ध्या किंमतीत? पाहा एका क्लिकवर
Croma Black Friday Sale offers : क्रोमा ब्लॅक फ्रायडे सेल 22 ते 30 नोव्हेंबर पर्यंत आहे. या सेलमध्ये वस्तू 50% डिस्काउंटवर मिळत आहेत
Croma Latest News : भारतातील आघाडीचे इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमाने यंदाचा बहुप्रतिक्षित ब्लॅक फ्रायडे सेल जाहीर केला. जो 22 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या आठवडाभर चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, वॉशिंग मशिन यासह सर्व श्रेणींवर 50 टक्के पर्यंत शॉक करणारी सूट मिळत आहे. ही ऑफर क्रोमाच्या दुकानात आणि ऑनलाइन (croma.com व टाटा न्यू ॲप) दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

