
Easy Rangoli For Maghi Ganesh Jayanti: यंदा गणेश जयंती १ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला. या दिवशी भगवान गणेशाची मनोभावे पूजा करणे शुभ मानलं जातं. तसेच अनेक समस्या दूर होतात. गणपती बाप्पाला प्रिय असलेला दुर्वा, लाल जास्वंद, लाडू यासारख्या वस्तू अर्पण करावे. गणेश जयंतीला लोक घरोघरी सुंदर रांगोळी काढतात. यंदा पुढील प्रमाणे बाप्पाच्या सुंदर रांगोळ्या काढून घराची शोभा वाढवू शकता.