Diwali 2022: थ्री इन वन मेकअपचा वापर करून या फेस्टिव्ह सिझनला व्हा पाच मिनिटात तयार

या दिवाळीत झटपट दिसा सुंदर, फक्त वापरा या सोप्या ट्रिक्स
Diwali 2022
Diwali 2022esakal

दिवाळी म्हटलं की घाई गडबड,फराळ,शॉपिंग, घराची सजावट, रांगोळी, दिव्यांची आरास, पूजा हे सगळं सुरू असतं. अशावेळी घरातील आईला, ताईला, आजीला आपल्या मैत्रिणीला तयारीसाठी वेळच मिळत नाही. सणवारांना साजण्यासवरण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि त्याचबरोबर घाई गडबड सुद्धा. चला तर जाणून घेऊया कमी वेळात मेकअप करण्याच्या काही सॉलीड टीप्स.

थ्री इन वन मेकअप म्हणजे नेमकं करायचं काय?

या तयारीसाठी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही . कारण अशा वेळी तुम्ही तुमच्या मेकअपकिट मध्ये थ्री इन वन मेकअप प्रॉडक्ट अॅड करून या प्रॉब्लेमचे इजी सोल्युशन काढू शकता आणि या सोबतच तुम्ही ग्लॅमरस आणि ब्युटीफुल दिसाल.

Diwali 2022
Make Up Tips | आयब्रो मेकअप कसा करावा, फॉलो करा टिप्स

Gush Beauty

या कीटचा आयशाडो, लिपस्टिक,आणि ब्लशर म्हणून युज केला जाऊ शकतो. मोनोक्रोमिक मेकअप लुक साठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. तुम्हाला क्रीम तू पावडर फिनिश लुक मिळेल. आणि तुमच्या त्वचेवरती एकदम लाईट वेट मेकअप लूक दिसेल.

रीनी (renee)

या स्टिक मध्ये तुम्हाला आयशाडो, लिपस्टिक, आणि ब्लशर उपलब्ध असेल, स्टिक वापरासाठी खूप सोपी आहे. आणि खास करून तुमच्याकडे रेडी होण्यासाठी खूपच कमी वेळ आहे. हि स्टिक दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. फैब फेस दिवा आणि फैब फेस न्यूड.

नायका (nykaa)

faces canada

हे प्रॉडक्ट फाउंडेशन, संस्क्रीन,मोशरायझर या तिन्ही गोष्टी आपण एकाच वेळी तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. यामुळे तुमचा मेकअपचा वेळ वाचेल. एक वेगळा प्रकारचे मॅट फाउंडेशन आहे. मॉइश्चरायजरच्या स्वरूपात एलोवेरा आणि व्हिटॅमिन c सुद्धा यामध्ये आहे. सोबतच Spf ३० सुद्धा आहे.

E.I.F

या कीटमध्ये तुम्हाला आयशाडो,लिपस्टिक,आणि ब्लशर मिळेल. त्याचा वापर तुम्हाला करता येईल. मोनोक्रोमिक मेकअप लुक साठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. तुम्हाला क्रीम टू पावडर फिनिश लुक मिळेल. आणि तुमच्या त्वचेवरती एकदम लाईट मेकअप लूक दिसेल. आणि हे सोप्या पद्धतीने तुमच्या त्वचेमध्ये मर्ज होऊन जाईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com