Diwali Bonus Laws: कायमस्वरूपीच नव्हे, प्रोबेशनवरील कर्मचाऱ्यांनाही मिळू शकतो बोनस! जाणून घ्या नियम

DIWALI BONUS ELIGIBILITY CRITERIA AND SALARY LIMIT: दिवाळी बोनसचे नियम, पात्रता आणि पगाराची मर्यादा जाणून घ्या. प्रोबेशनवरील कर्मचाऱ्यांना बोनस कधी मिळतो आणि कंपनीने नकार दिल्यास काय करावे, हे समजून घ्या.
Diwali Bonus Laws Every Employee Should Know

Diwali Bonus Laws Every Employee Should Know

sakal

Updated on: 

ANNUAL BONUS LEGAL RIGHTS FOR PERMANENT AND PROBATION EMPLOYEES: दिवाळी आली की अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. मात्र, बोनस देणे ही कंपनीची इच्छा आहे की कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही कंपन्या दिवाळीला बोनस देतात, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना बोनस मिळत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, की ठरावीक अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार वार्षिक बोनस मिळू शकतो? भारतात बोनससंदर्भात काय नियम आहेत, कोणाला बोनस मिळू शकतो आणि कंपनीने बोनस देण्यास नकार दिल्यास काय करावे, जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com