

DIY Vitamin C Serum For Dry Skin
Esakal
Benefits of Vitamin C for Skin: त्वचा गोरी, निरोगी आणि तरुण दिसण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्वाचे मानले जाते. ते कोलेजनचे उत्पादन वाढवते, त्वचेची लवचिकता राखते आणि सुरकुत्या, काळे डाग आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करते.