
Dmart Offering Loan what is truth
esakal
Dmart Shares : भारतातील रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या डीमार्टने पुन्हा एकदा आपल्या विस्ताराची आणि आर्थिक रणनीती दाखवून दिली आहे. ज्याची चर्चासर्वत्र सुरू आहे. अब्जाधीश राधाकिशन दमानी यांच्या नेतृत्वाखालील अव्हेन्यू सुपरमार्ट्सने कमर्शियल पेपर्सद्वारे 100 कोटींचे अल्पकालीन कर्ज उभारले आहे. हे कर्ज २९ डिसेंबर २०२५ रोजी मिळणार असून त्यावर ६ टक्के व्याजदर आहे. पण या गोष्टीमुळे सोशल मिडियावर चर्चाना उधाण आले आहे की डीमार्ट आता आपल्या खरेदीदारांनाही कर्ज देणार आहे, ते ही अल्प दरात..चला तर मग जाणून घेऊया यामध्ये किती तथ्य आहे